Homeताज्या बातम्यासहानी खटल्याचा मराठा आरक्षणाला अडथळा नाही ; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठरवले हे मुद्दे...

सहानी खटल्याचा मराठा आरक्षणाला अडथळा नाही ; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठरवले हे मुद्दे…

राठा आरक्षणावरील पेचावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये काही गोष्टींवर एकमत झाले आहे. तसेच या बैठकीत हिंसाचारावर तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ आपले मत मांडले.

सहानी खटल्याचा आरक्षण देण्यासाठी अडथळा नसल्याचे सराफ यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. परंतू, मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच एका दिवसाच्या अधिवेशनामुळे मराठा आरक्षणाचा तिढा देखील सुटणार नसल्याचे त्यांनी या बैठकीत मांडले.

यानंतर या बैठकीत मराठा समाजाला मागास कसे ठरविणार, त्यातून आरक्षणाचा मार्ग कसा काढणार यावर चर्चा झाली. महाधिवक्त्यांच्या म्हणण्यावर सर्वपक्षांचे एकमत झाले. यानंतर शिंदे यांनी विरोधकांना सकारात्मक राहण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची आहे, त्यांनीही सरकारला मदत करणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयातील क्युरिटीव्ह पिटीशनवर लवकरच सुनावणी होईल, असे शिंदे म्हणाले.

आरक्षणाबाबत कायद्याची बाजू सर्व पक्षीयांनी समजून घेतली पाहिजे. कायद्याच्या पातळीवर टिकेल अशा गोष्टी सरकार करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही. आपण सगळे याबाबत सहकार्य करतच आहात. पण यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी, असे फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या विषयात केंद्राने हस्तक्षेप करावा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढावा. सरकार आंदोलन हाताळण्यात कमी पडले, असे अशोक चव्हाण म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!