Homeताज्या बातम्याशिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील सहा आदर्श गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने जातोडा, बभळाज, अजनाड, निमझरी, अंतुर्ली, बुडकी या गावांच्या समावेश आहे.

या विशेष मोहीम अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांनी जातोडा गावात भेट देऊन गावाचे आरोग्यविषयक व सर्वसामान्य प्रश्न समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येईल याविषयी सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्याशी समन्वयाने सभा घेऊन गावासाठी काय उपाययोजना करता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले.

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जातोडा व ग्रामपंचायत जातोडा यांच्या पाहणीनंतर श्री जयंत भाटिया यांनी समाधान व्यक्त केले. यावेळेस शिरपूर पंचायत समिती माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, माजी सरपंच सौ. रत्‍नाबाई रावसाहेब धनगर, बोरगांव मा सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक तारडे, डॉ. राष्ट्रपाल अहिरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विनोद पाटील डॉ. हरीश पाटील ग्रामसेवक श्री पी बी सोनवणे, आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी गजेंद्र राजपूत, आरोग्य सेविका श्रीमती सारिका पाटील आरोग्य सेवक श्री स्वप्निल गवळी अशा गट प्रवर्तक श्रीमती मनीषा पाटील, आशा श्रीमती सपना शिरसाठ, श्रीमती उषा आखाडे, अंगणवाडी कार्यकर्ते व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व आरोग्य कर्मचारी शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

error: Content is protected !!