Homeताज्या बातम्यापिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी...

पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी…

पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी…

पुणे : पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून निगडीच्या पिंपरी दिशेने जात होता.

मोरवाडी येथे आल्यानंतर ट्रक समोर अचानक दुचाकी आली. दुचाकीला वाचवण्यासाठी चालकाने ट्रक वळवला असता ट्रक पलटी झाला. ट्रक मधील ऑइल रस्त्यावर सांडले. तसेच पुणे मुंबई मार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस तसेच वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी खराळवाडी येथून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे ) :  गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच...

error: Content is protected !!