Homeताज्या बातम्यापुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस चौकीत अट्टल...

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड…

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा विडा उचलला आहे. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या आणि शहरात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील अट्टल गुन्हेगारांची परेड घेण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील नामचीन गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून घेत त्यांची परेड घेऊन इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकी स्तरावर गुन्हेगारांची परेड घेण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्व वाद आणि टोळीयुद्ध या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार कामाला लागले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर पुण्यातील सर्वच पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्यातमध्ये स्थानिक गुन्हेगारांची ‘परेड’ घेण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील सर्वच पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये स्थानिक गुन्हेगारांची हजेरी घेण्यात आली.

हाणामारी, दहशत पसरवणे, बेकायदा जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची परेड घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये हद्दीतील सराईत गुन्हेगारांना बोलावून घेत त्यांची कानउघडणी करण्यात आली. या गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव अथवा बेकायदा कृती न करण्याची तंबी देण्यात आली. तसेच ज्या ज्या वेळी चौकशीसाठी किंवा हजेरीसाठी बोलवण्यात येईल त्यावेळी यावे लागेल, अशी सक्त ताकीद देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरुन २०० ते ३०० कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड

काढण्यात आली. यामध्ये गजा मारणे, नीरज घायवळ यासारख्या नामचीन गुंडांचा देखील समावेश होता.

एरवी मस्तीत वारणारे हे गुंड पोलीस आयुक्तालयात अज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे माना खाली घालून एका लाईनमध्ये उभे होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

error: Content is protected !!