Homeताज्या बातम्यावेशभूषा हे पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडण्यात मदत करते ; पुणे कर्वे रोडवरील...

वेशभूषा हे पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडण्यात मदत करते ; पुणे कर्वे रोडवरील सोनल हॉल येथे सिल्क ऑफ इंडिया कॉटन हँडलूम हॅन्डी क्राफ्ट आर्ट या साड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन…

पुणे : वेशभूषा हे पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर प्रभावीरुपात  मांडण्यात व कलाकारांना पडद्यावर विश्वासार्ह अश्या व्यक्तींमध्ये रूपांतरित करण्यास  मदत करते. हे मत टेलिव्हिजन व रंगभूमीवरील अभिनेत्री तेजस्विनी सुनील यांनी मांडले. तेजस्विनी सुनील या कर्वे रोडवरील सोनल हॉल येथे आयोजित सिल्क ऑफ इंडिया कॉटन हँडलूम हॅन्डी क्राफ्ट आर्ट या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
तेजस्विनी सुनील यांनी स्वराज्य रक्षक संभाजी, काशीबाई बाजीराव बल्लाळ, अश्या ऐतिहासिक दूरदर्शन मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. तेजस्विनी सुनील पुढे म्हणाल्या की   हातमाग हे आपल्या देशाच्या समृद्ध व  वैविध्यपूर्ण सांस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच हातमागाच्या वाढीसाठी देशातील युवकांनी हातमागाची उत्पादने ही त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरली पाहिजेत.
तेजस्विनी सुनील यांच्या हस्ते उद्घाटन केलेले हे  प्रदर्शन एक मे ते बारा मे दरम्यान सकाळी १०:३० ते रात्री ९.०० आयोजित केले गेले आहे. यामधील ५० हून  अधिक स्टॉलवर हातमाग कारागिरांना धर्मावरम, उप्पडा, गडवाल, मंगलगिरी, पोचमपल्ली, लखनौवी चिकन, शातूत सिल्क, पश्मिना शॉल,अश्या प्रकारची अनेक सुती हातमागाची उत्पादने सादर केली आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

error: Content is protected !!