Homeताज्या बातम्यागुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ...

गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ…

पिंपरी चिंचवड : येथील परिसरात दगडाने ठेचून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १) भर दिवसा काळेवाडी फाटा येथे घडली आहे. खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव रीहान शेख (रा.जुनी सांगवी) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रीहान शेख याच्यावर काही जणांनी हल्ला केला होता. काळेवाडी फाटा येथे त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरवात केली. रीहान शेख याच्यावर पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळे गुन्हे आहेत. पूर्ववैमानस्यातून त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे ) :  गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच...

error: Content is protected !!