Homeताज्या बातम्यापुण्यातील हडपसर येथे उसने घेतलेले पैश्यांच्या वसुलीसाठी महिलेचा बलात्कार ; पुन्हा संबंध...

पुण्यातील हडपसर येथे उसने घेतलेले पैश्यांच्या वसुलीसाठी महिलेचा बलात्कार ; पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल…

पुण्यातील हडपसर येथे उसने घेतलेले पैश्यांच्या वसुलीसाठी महिलेचा बलात्कार ; पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल…

पुणे :- पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये संताप जनक प्रकार घडला आहे. पतीने ४० हजार रुपये परतफेड न केल्याने महिलेला घरी बोलावून पती , मुलांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा संतापजनक प्रकार हडपसर म्हाडा कॉलनी येथे घडला आहे. विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला यांचे पतीने आरोपीकडून 40,000/- रुपये हाथ उसने घेतले होते आणि ते परत केले नाही या रागातून यातील आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीस राहते घरी बोलवून घेतले. फिर्यादी यांच्या पतीस आणि मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केले तसेच सदर संबंधचे सीसीटीव्ही मध्ये चित्रण झाले असता ते मोबाईल फोन मध्ये जतन केले आणि फिर्यादी यांनी पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नमूद अश्लील व्हिडिओ आरोपीने सोशल मीडिया वर प्रसारित केले.
याबाबत आरोपी इम्तियाज हासिम शेख, वय 47 वर्षे, धंदा व्यवसाय, राहणार बिल्डिंग ए/20 तळमजला, फ्लॅट नंबर 3, सुरक्षा नगर, म्हाडा कॉलनी, हडपसर पुणे. विरुद्ध हडपसर पोलीस ठाणे येथे गुरनं. 1086/2023 भादवी कलम 376, 376(2)(n), 506(2) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (इ)67(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल करण्यासाठी दलित पॅंथर ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख आणि अजहर शेख यांच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल करण्याकरिता गुप्त पद्धतीने पोलिसांपर्यंत माहिती पोहोचून हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. शेख यांच्या मदतीमुळे पोलिसांना आरोपीस अटक करण्यासाठी मदत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहा.पोलीस आयुक्त अश्विनी राख हडपसर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर, सहा.पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहा.पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पो उ नि कविराज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
रात्री उशिरा स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा युनिट-६ कडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे कदाचित हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांचा त्यांच्याकडील असलेल्या पोलीस ठाण्यात धाक कुठेतरी कमी पडत असल्याचे समजले जात आहे ?
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!