Homeताज्या बातम्यापुण्यातील जगप्रसिद्ध जादूगार ईश्वर यांचे चौदावे पुण्यस्मरणा निमित्त जनजागृती अभियानाचे आयोजन...

पुण्यातील जगप्रसिद्ध जादूगार ईश्वर यांचे चौदावे पुण्यस्मरणा निमित्त जनजागृती अभियानाचे आयोजन…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), 21 जुलै (शुक्रवारी), जगप्रसिद्ध जादूगार ईश्वर यांचे चौदावे पुण्यस्मरण निमित्ताने जादूगार ईश्वर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध उपक्रमाच्या जनजागृतीसाठी तसेच शैक्षणिक व विविध संस्थांच्या मदती साठी सुमारे तीन हजार जादूचे कार्यक्रम सादर केले आहेत.

त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नाझीम सय्यद (जादूगार ईश्वर) यांनी 14 वर्षात बालगंधर्व पुरस्कार, राष्ट्रीय जादू पुरस्कार, अनेक पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्र मधील सर्वात मोठा जादूचा कार्यक्रम सादर करत आहे. यंदा 2023 मध्ये गणेशोत्सव नवरात्र महोत्सव मध्ये मंडळ व संस्था यांच्या द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांना सामाजिक संदेश आणि जनजागृती कार्यक्रमच्या माध्यमातून देणार आहे असे जादूगार ईश्वर यांचे चिरंजीव नाजीम सय्यद (जादूगार ईश्वर) यांनी सांगितले.

सध्या जादूगार ईश्वर यांचे चिरंजीव नाजीम सय्यद हे राज्यात त्यांच्या वडिलांची जागा घेत जादूचे शो करत आहेत. त्यांनी अनेक नवीन जादूचे शो दाखवून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!