Homeताज्या बातम्यापुण्यातील मार्केटयार्ड पोलिसांची उत्तम कामगिरी ; उस्मानाबाद जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला केले...

पुण्यातील मार्केटयार्ड पोलिसांची उत्तम कामगिरी ; उस्मानाबाद जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला केले अटक…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), शिराढोन पोलीस स्टेशन, उस्मानाबाद गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302, 364, 324, 323, 504,506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी नामे अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास मार्केट यार्ड पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेतले असता. चौकशी केले नंतर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.
यानंतर मार्केटयार्ड पोलिसांनी त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्निक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहुराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक गुन्हे स्वप्नाली शिंदे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस नाईक किरण जाधव, दिपक मोधे, पो अं आशिष यादव, मोहन झायटे, पोलीस अंमलदार सीताराम गायकवाड, सुधीर खुटवड यांनी केलेली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!