Homeताज्या बातम्याभारत सरकार हज कमिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने पुण्यातून इसाक इस्माईल शेख यांची...

भारत सरकार हज कमिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने पुण्यातून इसाक इस्माईल शेख यांची सौदी अरेबिया मक्का येथे खादीमूल हुज्जाज म्हणून निवड…

पुणे :- हज कमिटी ऑफ इंडिया निवड यादीमध्ये पुणे शहरातुन इसाक इस्माईल शेख यांची सौदी अरेबिया मक्का या ठिकाणी हाजी यांना समन्वय आणि मदत (खादीमूल हुज्जाज) करण्यासाठी केंद्र शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. शेख यांची मक्का येथे 45 दिवसांसाठी 350 हाजी यांना समन्वय करण्यासाठी त्यांची निवड केंद्र शासनच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व आदेशांचे सूचनांचे व सौदी सरकारचे आदेश सर्व काटेकोरपणे पालन करण्यासाठी त्यांना नेमून दिलेल्या साडे तीनशे हाजी लोकांकरीता मदत त्यामध्ये OPD दवाखाना, हॉस्पिटल सेवा बस सेवा, हाजी हरवल्यानंतर त्यांना आपल्या राहत्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये पोहोचवण्याचे काम केले जात आहे त्यामध्ये भारतातील बरेचसे हाजी वयस्कर असल्यामुळे त्यांना व्हीलचेअर मिळून देणे. हाजी रस्ता भडकलेले असतात त्यांना आपल्या राहत्या ठिकाणी पोहोचवणे अचानकपणे झालेल्या आजारांसाठी त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे ही कामे केली जात आहेत.
शेख हे 26 मे रोजी मक्का येथे पोहोंचले आहेत. ते 26 मे ते 4 जुलै रोजी भारतात परतणार आहेत.
हज यात्रेसाठी भारतातून दीड लाख हज यात्री जाणार आहेत. हज कमिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक म्हणून सेवेत असलेले इसाक इस्माईल शेख यांची (Khadimul Hujjaj) समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या हजयात्रे मार्फत इसाक शेख हे पुण्याचं आणि आपल्या भारताचं नाव लौकिक करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!