Homeताज्या बातम्यामुंबई लोकल अपघात : प्रचंड गर्दीचा बळी, चौघांचा दुर्दैवी मृत्यू – केंद्रीय...

मुंबई लोकल अपघात : प्रचंड गर्दीचा बळी, चौघांचा दुर्दैवी मृत्यू – केंद्रीय मंत्र्यांकडून मौन

 मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून १३ प्रवासी ट्रॅकवर कोसळले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवासी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका जीआरपी पोलिसाचा देखील समावेश आहे.

मुंबईसारख्या महानगराची लाइफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन गर्दीमुळे आज डेथलाइन ठरते आहे. दररोज लाखो प्रवासी याच लोकलवर अवलंबून असतात. मात्र लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, गाड्यांची मर्यादित संख्या आणि व्यवस्थेतील अकार्यक्षमता यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक प्रवाशांकडून गाड्यांची संख्या वाढवण्याची सातत्याने मागणी होत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆

या भीषण अपघातावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दिल्लीत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी असताना पत्रकारांनी त्यांना या दुर्घटनेबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की, “रेल्वे मंत्रालयाने यावर पत्रक काढलं आहे, त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नाही.” विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारे वैष्णव यांनी या अपघाताबाबत कोणतीही पोस्ट, श्रद्धांजली किंवा शोकप्रकट केला नाही, यावरून त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुंबईकरांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, “कधी रेल्वे प्रशासन जागं होणार?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीत लटकून प्रवास करणं ही मजबुरी असून, ती शोकांतिका ठरू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज अधिकच तीव्र झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!