Homeताज्या बातम्यापुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध...

पुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध…

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज पब आणि ड्रग्जचे शहर म्हणून देशभर झाली आहे. आधी ललित पाटील आणि आता धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवाल याच्या बाळाचा प्रताप, यामुळे शहरातील सर्वसामान्यांचे जीवनदेखील ढवळून निघाले आहे.

आधी शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे शहर आज पबच्या आवाजात हरवले आहे. शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर, बालेवाडी हायस्ट्रीट या परिसरात बहुसंख्येने पब आहेत. हे पबचालक बिनधास्त सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा धंदा चालवत होते. यांच्यावर एक्साईज असो अथवा पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजत नव्हते. याचे प्रमुख कारण या पब चालक-मालकांचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे आहे.

शहरातील सर्वच पब हे धनाढ्य लोकांचे अथवा त्यांच्या पाल्यांचे आहेत. शहरातील पबचे पार्टनरसुद्धा नामवंत खेळाडू, अभिनेते असल्याने युवकांमध्ये त्याची क्रेझ आहे. पब चालक-मालकांपैकी जवळपास प्रत्येकाच्याच सोशल मीडिया अकाऊंट, व्हॉट्सॲप डीपीवर राजकारण्यांसोबतचे फोटो आहेत. यासह पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबतदेखील यांचे फोटो असल्याने ‘आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, आम्ही आमच्या मनाप्रमाणेच वागणार’ असा बोध इतरांना होत होता. कल्याणी नगर येथील बड्या बापाच्या बाळाने दारूच्या नशेत दाेघांना मारले. त्यानंतर शहरातील हे पब कल्चर कसे धोकादायक आहे, हे पुढे आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!