Homeताज्या बातम्यादअनस्टॉपेबल टीवीएस कंपनीने महाराष्ट्रात अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन लाँच...

दअनस्टॉपेबल टीवीएस कंपनीने महाराष्ट्रात अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन लाँच करून उडवली धमाल…

दअनस्टॉपेबल टीवीएस कंपनीने महाराष्ट्रात अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन लाँच करून उडवली धमाल

पुणे, 22 मे, 2024 : दुचाकी आणि तीनचाकी विभागात कार्यरत आघाडीची जागतिक वाहन निर्माता कंपनी टीवीएस मोटर कंपनी (टीवीएसएम) – आज टीवीएस अपाचे 160 सिरीज मोटारसायकलचे ‘ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात लॉन्च केले आहे. टीवीएस अपाचे आरटीआर 160 आणि आरटीआर 160 4वी अशा या बाईक्स आहेत. अपाचे आरटीआर 160 4वी ही भारतातील सर्वात शक्तिशाली 160cc ऑइल कूल्ड मोटरसायकल आहे जी 17.6 पीएस@9250 पॉवर देते. या दोन्ही मोटारसायकलमध्ये तीन राइड मोड, डिजिटल एलसीडी क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प आणि GTT यासह सर्वोत्कृष्ट-इन-सेगमेंट कामगिरी आदी वैशिष्ट्ये आहेत. सेगमेंट फर्स्ट राइड मोड्स हे इंजिन आणि एबीएस मोडचे संयोजन आहेत जे 3 मोड देतात – स्पोर्ट, अर्बन आणि रेन जे वेगवेगळ्या राइडिंग वातावरणासाठी तयार केलेले आहेत.

60 हून अधिक देशांमध्ये टीवीएस चा चांगलाच विस्तार आहे. यामुळेच टीवीएस अपाचे हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँड बनला आहे. रेसिंग डीएनए समोर ठेवून तयार करण्यात आलेली टीवीएस ची ही मालिका तिच्या लूक्सपासूनच स्वतःचे वेगळेपण जपते आणि सिद्ध करते. तिची कामगिरी, डिझाइन, तंत्रज्ञानापासून ते त्याच्या रचनेपर्यंत सारेच अनोखे आहे. यात रायडरची सुरक्षितता आणि आराम यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ट्रॅक टू रोड तत्त्वज्ञानाभोवती तयार आणि विकसित केलेल्या, टीवीएस अपाचे मालिकेमुळे रेसिंगमध्ये सर्वांना सहभागी होण्यास मदत केली आहे. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच टीवीएस अपाचे आता केवळ उत्पादन राहिलेले नाही तर ग्राहकांसाठी तो एक महत्त्वाकांक्षी मोटरसायकल ब्रँड झाला आहे.

या नवीन सिरीजच्या लाँच प्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम बिझनेस – हेड विमल सुंबली म्हणाले, “टीवीएस ला चार दशकांहून अधिक काळाची समृद्ध रेसिंग परंपरा आहे. जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या टीवीएस अपाचे ला 5.5 दशलक्षाहून अधिक ग्राहकांचे प्रेम मिळाले आहे. कामगिरीमध्ये सातत्य ठेवणारी टीवीएस अपाचे मालिका ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दाखला आहे. आता, टीवीएस अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन आकर्षक ब्लॅक एडिशन ग्राहकांना अधिक आकर्षक वाटते आहे. तसेच तिचा स्पोर्टियर लुकही ग्राहकांना आकर्षित करतो आहे.”

चमकदार काळ्या रंगाच्या आणि पूर्णपणे नवीन रुपात समोर आलेली ही बाईक तिला इतरांपेक्षा वेगळे बनवते. टँकवरील ब्लॅक टीव्हीएस लोगो नक्षीदार आणि ब्लॅक आउट एक्झॉस्टसह किमान ग्राफिक्स डिझाइन, या बाईकचे आकर्षण अधिक वाढवते.

टीवीएस अपाचे आरटीआर 160 4V ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • 17.6 PS विभागात सर्वोच्च पॉवर
  • शक्ती-ते-वजन गुणोत्तरात सर्वोच्च
  • 3 राइड मोड
  • DRL सह एलईडी हेडलॅम्प

टीवीएस अपाचे आरटीआर 160 ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • 3 राइड मोड- पाऊस, शहरी वातावरण आणि स्पोर्ट्स
  • एलईडीहेडलॅम्प

ब्लॅक एडिशन – टीवीएस अपाचे आरटीआर 160 सिरीज महाराष्ट्रात या किमतींमध्ये उपलब्ध होईल –

  • टीवीएस अपाचे आरटीआर 160साठी रु.1,09,990 (एक्स-शोरूम महाराष्ट्र)
  • टीवीएस अपाचे आरटीआर 160 4वी साठी रु.1,19,990 (एक्स-शोरूम महाराष्ट्र)

#दअनस्टॉपेबल #टीवीएस

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!