Homeताज्या बातम्यागुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक...

गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक…

गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक…

पुणे : सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असा एकूण एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई सोमवारी (दि.२०) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास डीपी रोड येथील बोगन व्हिला फार्मच्या मोकळ्या मैदानात केली.

रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय-२७ रा. दारुवाला पुल, सोमवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अंलकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार दुध्या चव्हाण बोगन व्हिला फार्मच्या मोकळ्या मैदानातील झाडाखाली थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली घेऊन दोन देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार राऊंड व एक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, पिस्टल बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

error: Content is protected !!