Homeताज्या बातम्या०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील मतदारांना ​महत्त्वाचे आवाहन:

​दिनांक ३०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत BLO यांचेकडे मतदार नोंदणी फॉर्म भरून द्यायचा आहे.

त्या फॉर्म वर मतदारांना स्वतः सही करायची आहे. तसेच आपली जन्म तारीख, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, वडिलांचे नाव, आई चे नाव फॉर्म वर भरायचे आहे.

जे मतदार फॉर्म भरून देणार नाहीत त्यांची नावे शिरपूर विधानसभा मतदार संघातील प्रारूप मतदार यादीत येणार नाहीत, त्यांची नावे वगळाली जातील.

त्यासाठी आपल्या मतदान केंद्राचे BLO यांचेकडे आपण मतदान नोंदणी फॉर्म भरून द्यायचा आहे असे सर्वाना आवाहन करण्यात येत आहे.

महेंद्र माळी
तहसीलदार शिरपूर तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
शिरपूर विधानसभा मतदार संघ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

₹100 चा बॉण्ड ₹120 ला विकण्याचा खेळ उघड; महिला बॉण्ड विक्रेती एसीबीच्या जाळ्यात

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) महाराणा प्रताप चौकात रंगेहात कारवाई; सात बॉण्डसाठी ₹140 जादा वसूल करताना छापा, मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे...

error: Content is protected !!