Homeताज्या बातम्यामविआमध्ये विधानसभेच्या 'एवढ्या' जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा...

मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा…

मविआमध्ये विधानसभेच्या एवढ्या जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा…

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. तर सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी पार पडणार आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेडकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागा लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.

नेमके काय म्हणाले मनोज आखरे?

‘नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागा लढवण्याची तयारी केली आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील हिंगोली आणि चिखली विधानसभा मतदारसंघासह इतर तेवीस जागा आपण लढवणार आहोत. असं आखरे यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी कार्यकारणीच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!