Homeताज्या बातम्याAmdar Mahendra Dalvi vs Khasdar Sunil Tatkare: शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी...

Amdar Mahendra Dalvi vs Khasdar Sunil Tatkare: शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचे सुनील तटकरेना खडे बोल म्हणाले लोकसभेला केलेली मदत आमची सर्वात मोठी चूक

Times of Maharashtra Desk, : सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपासून महायुतीच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. महायुतीत स्थानिक पातळीवर आरोप- प्रत्यारोप चालू असतानाच रायगड अलिबाग येथील आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत त्यांना डिवचले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत सुनील तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही सर्वात मोठी चूक असून ती सुधारणे काळाची गरज आहे असा टोला आमदार महेंद्र दळवी यांनी कोलाड मधील पक्ष प्रवेश कार्यक्रमात लगावला आहे.

नेमक काय म्हणाले महेंद्र दळवी?
तटकरे यांच्या जुन्या भ्रष्टाचाराच्या बातम्या बाहेर काढत आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की “महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती भयानक आहे. राज्यात सध्या विविध घोटाळे समोर येत आहेत हे घोटाळे निवडणूक येताच कसे समोर आले? असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केला असा आरोप महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेत केला.

”सुनील तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत आमची सर्वात मोठी चूक आहे. तटकरे यांना आम्ही लोकसभेला निवडून दिल पण त्यांना दिलेली ही माफी आमच्या अंगलट आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत जर आमच्यावर त्यांनी दगा फटका केला तर असा प्रश्न उपस्थित करत तटकरे यांना सुरुंग लावण्याची गरज आहे”

महेंद्र दळवी यांच्या आरोपांमुळे रायगड येथील राजकरणारत या दोन्ही गटात चांगलीच स्पर्धा रंगणार असल्याची चिन्हे दिसत असून , हे दोन्ही गट आमने-सामने उभे राहणार का अशी चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!