Homeताज्या बातम्याIndurikar Maharaj: मुलीच्या कपड्यावरून बोलल्यावर इंदूरीकर महाराज भडकले; कीर्तन सोडण्याचा इशारा देत...

Indurikar Maharaj: मुलीच्या कपड्यावरून बोलल्यावर इंदूरीकर महाराज भडकले; कीर्तन सोडण्याचा इशारा देत व्यक्त केला संताप 

Times of Maharashtra Desk , Indurikar Maharaj: काही दिवसांपूर्वी कीर्तनकार इंदूरीकर महाराजांच्या मुलीचा राजकीय थाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडिओवर अनेक जणांनी चांगल्या तर काही लोकानी वाईट कमेंट  करायची सुरवात केली आहे. याच टीकांवर संतापून प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा इशारा दिला आहे. वायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिमध्ये इंदूरीकर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवर कॅमेन्ट करण्यात आली होती यामुळे इंदूरीकर महाराज भडकले आहेत.

“मला आता शांतता हवी आहे ३१ वर्ष मी कीर्तन करून मी लोकांच्या शिव्या खाल्ल्या” – इंदूरीकर महाराज

व्हिडिओ वरील कॅमेन्ट वाचून महाराजणी एका कीर्तनात भावनिक होऊन संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओ मध्ये बोलताना ३१ वर्ष मी लोकांची सेवा केली आता मी कंटाळलो मी इथे थांबणार आहे. लोक आता इतके खालच्या पातळीवर गेलेत की माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. तुम्ही मला शिव्या द्या, मला घोडे लावा, पण माझ्या लेकरांवर बोलू नका. आयुष्यभर लोकांची सेवा केली, चांगलं केलं पण आता वैयक्तिक आयुष्यावर येऊन ठेपलंय., माझ्या कुटुंबाने कधीच प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही, पण काही सोशल मीडियावरील लोकांनी माझ्या घरातील खासगी प्रसंगावरून चुकीच्या बातम्या आणि कमेंट्स केल्या, ज्यामुळे मला मानसिक त्रास झाला.इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले, “31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना मार्गदर्शन केलं, पण आता कंटाळलो आहे. मी दोन तीन दिवसात मोठा निर्णय घेणार आहे. माझ्यात अजून उत्तर द्यायची ताकद आहे, पण आता हे सगळं माझ्या घरा पर्यंत पोहचलं आहे., “मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला, पण मला आता शांतता हवी आहे. माझ्या लेकरांच्या कपड्यांवर बोलणाऱ्यांना तरी लाज वाटली पाहिजे. आता मी काही दिवसांत निर्णय घेईन” आता इंदूरीकर महाराज खरंच कीर्तन सोडणार का हा प्रश्न सर्वाना पडला आहे.

https://www.instagram.com/reel/DQ9hEhWjKm6/?igsh=MTFnZ280cG16OGE5Mw==

इंदूरीकर महाराज्यांच्या या भावनिक पोस्ट नंतर लोकांचे त्यांना समर्थन
महाराजणी ही पोस्ट टाकताच नेटकऱ्यांनी महाराजांची बाजू घेत प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. या व्हिडिओवर कमेंट करत ” महाराज तुम्ही सत्य तेच बोलतात. लोकांनी कपडे आणि तुम्ही किती खर्च केलेला ते बघितलं सर्व पण तुम्ही खाली पंगत बसवली होती. नाचत गाजत भजन करत होते. ते कोणी नाही बघितले. लोक देवालाही नाव ठेवतात मग आपण काय आहोत. परंतु एक गोष्टीचा खूप वाईट वाटतं की कुठल्याही आई बहिणींवर आम्ही अपशब्द बोलताना आम्ही आमची संस्कृती आमच्या छत्रपतींचा इतिहास विसरून जातो.”

इंदूरीकर महाराज हे महाराष्ट्रातील मोठे व नामवंत कीर्तनकार आहेत. त्यांचे अनेक चाहते आहे लोक त्यांच्या कीर्तनाला मोठ्या संख्येने गर्दी करत असतात पण आता इंदूरीकर महाराजांच्या या व्यक्तव्यानंतर महाराज खरंच कीर्तन सोडणार या विचाराने अनेक जण चिंतेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त...

गुन्हे अन्वेषण विभागात बदली आदेश धाब्यावर?

0
पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर...

वन विभागात नेमका ‘आका’ कोण? बदलीनंतरही मिरा केंद्रे जुन्याच ठिकाणी

0
पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी...

एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा चर्चेत तहसील कार्यालयाच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) :एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित...

जळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे,...

error: Content is protected !!