Homeताज्या बातम्यादेऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):
दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील टीन पत्रे उडाली तर वृक्ष उन्मळून ळून पडले.

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला वर्गीय पिके उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील टीन पत्रे उडाली तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली. झाडे ऊन मिळून पडल्याने काही भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. देऊळगाव राजा शहरात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास अवकाळी पाऊस व गारपिटीने अचानक हजेरी लावल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली बस स्थानक चौक, मुख्य बाजारपेठ, संजय नगर आणि रस्त्याकडेला व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांची गारपिटीमुळे मोठी धावपळ झाली.

बाजार समितीतही शेतीमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. पावसाला सुरुवात होताच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाच्या उकड्यामुळे लोकांची लाही लाही होत होती परंतु अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे काही अंशी उकड्यापासून सुटका मिळाली. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी बबनराव नागरे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा यांचा रिपोर्ट.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!