Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या “इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६” या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी बु. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दोडी बु. या गावाच्या भूमिपुत्राने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत गावाचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर माऊली आव्हाड व युवा नेते सुकदेव आव्हाड सर यांनी विशेष शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सत्कार समारंभास उपसरपंच दत्तू आप्पा दराडे, मंडळ अधिकारी कैलास जाधव, सिन्नर तालुका संघाचे संचालक माधवराव आव्हाड, माजी चेअरमन अमृता पाटील, विष्णू वाघ, डॉ. एस बी काकड, रोहित आव्हाड संतोष वाघ राजू दराडे बाजीराव कांगणे आनंदा आव्हाड गणेश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार जी. डी. नाना यांनी केले. तसेच दुध उत्पादक शेतकरी सखाराम दराडे, विठ्ठल मुरलीधर आव्हाड, संतोष वाघ, सोपान आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनाथ आव्हाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

error: Content is protected !!