सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यालय परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व पटवून देत शिक्षणासोबत विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमांची माहिती देण्यात आली.
ता. संचालक कृष्णाजी भगत यांनी नवीन विद्यार्थ्यांचा परिचय करून घेत त्यांना विद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनी नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक संघाचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता थोरात व जितेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिभा शिंदे यांनी मानले
लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत
RELATED ARTICLES
- Advertisment -
राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...
भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...
गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...
दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....
महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...