Homeताज्या बातम्याबहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी, लाखांदूरच्या वतीने जैतपूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास चेतन नेपाल बोरकर (तालुकाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी, लाखांदूर), रतन थाटकर (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) व साहिल पिलारे महाराज यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी वक्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजासाठी ५० टक्के आरक्षण लागू करून सामाजिक समतेच्या दिशेने उचललेल्या ऐतिहासिक पावलाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची दूरदृष्टीने ओळख करून बहुजन समाजाला महान नेतृत्व मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतन बोरकर, उपाध्यक्ष कामेश सूर्यवंशी, रतन थाटकर (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), नितीन मेश्राम, साहिल पिलारे महाराज, वैभव मेश्राम, नवीनराज मेश्राम, मनीष बन्सोड, नरेंद्र टेंभूरने, विश्वजीत सुखदेवे, राजेश उरकुडे, मंगेश मेश्राम, शुभम पडारे, अरविंद भोयर, प्रमोद बारसागडे, टेकेश्वर जनबंधू, कन्हैया जांभूळकर, सोमेश उरकुडे, रोहित उरकुडे, अमर चौधरी, कुंडलिक शेंडे, स्वप्नील पिलारे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व बहुजन बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन समाज पार्टी, लाखांदूर यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि सामाजिक समता, शिक्षण व संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भंडारा येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी...

दौंड मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उत्साहात...

0
दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे संघराज गायकवाड): सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, दौंड...

निफाड तालुक्याचे शान, नव्यानिर्वाचित आमदार निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगावात भव्य सत्कार

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

गेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): निवडणूक भारत आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, सर्वसमावेशक व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गेवराई...

error: Content is protected !!