शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली होती सदर बैठक ही भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा. आमदार श्री योगेश अण्णा टिळेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली भाजपा शहराध्यक्ष श्री सुनील केदार साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष श्री सुनील बच्छाव नाशिक महापालिका स्थायी समिती सभापती श्री मच्छिंद्र सानप तसेच धुळे महानगरपालिकेचे उपमहापौर सौ ज्योत्स्ना पाटील भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष मा.श्री गिरीश पालवे महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख सौ. उज्वला हाके तसेच विक्रांत चांदवडकर , ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्री मनोज ब्राह्मणकर सरचिटणीस राजेंद्र मोरे सरचिटणीस शरद पाटील उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, श्री. भरत महाजन, ओबीसी शहराध्यक्ष श्री प्रकाशजी चकोर ग्रामीण अध्यक्ष श्री कैलास पाटील , प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, सदस्य रमेश आहेर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री सचिन लंबाते प्रदेश उपाध्यक्ष सौ वीणा सोनवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात श्री प्रकाश चकोर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थ योजना अयोध्या दर्शन घडवुन आणले .जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचे फायदे मिळवून दिले. ज्येष्ठ नागरिकांना आपले हक्क अबाधित राखण्यासाठी कायद्याची माहिती व विविध योजनांचे सविस्तर माहिती दिली व भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा नाशिक शहराच्या माध्यमातून कामकाजाचा आढावा व संघटनात्मक माहिती प्रदेश अध्यक्षांना करून दिली. शहराध्यक्ष श्री सुनील केदार यांनी आपल्या मनोगतात भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट समाजाचा आहे असे समजले जात होते परंतु बीजेपी चा विस्तार प्रत्येक कार्यकर्त्यापासून तर नेत्यांनी पक्ष वाढीसाठी व जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे स्व. गोपीनाथ मुंडे साहेब अध्यक्ष झाल्यावर गावोगावी खेडोपाड्यात जाऊन पक्षाचे कार्य व शेतकऱ्यांची ओबीसी मोर्च्याची मोट बांधून बीजेपीचे कामाच्या प्रवाहात सर्व घटकांना आणून जो बीजेपी ला एक घटकाचा पक्ष म्हणून खोडून काढले माधव पॅटर्न निर्मिती झाली व त्यांनी योजना कार्यान्वित केली हीच खरी मुंडेंना श्रद्धांजली ठरेल .
श्री सुनील बच्छाव यांनी आपल्या भाषणात बीजेपी च दोन खासदार असताना ची सुरुवात होती व बीजेपीची खिल्ली उडवत होते त्यावेळेस माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले की कमल जीतेगा और खिलेगा आज त्याची प्रचिती आली आहे केंद्रापासून ते महानगरपालिके पर्यंत सत्ता आहे असे प्रतिपादन श्री सुनील बच्छाव यांनी केले.
आमदार श्री योगेश टिळेकर यांनी आपल्या भाषणात भाजपची विजयी घोडदौड आणि पंतप्रधान मोदीजी यांनी गोरगरीब व भगिनी कामगार शेतकरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पीएम किसान योजना , हर घर बिजली योजना, जनधन योजना , या सर्व योजनांची माध्यमातून पंतप्रधान चे स्वप्न होते की प्रत्येक नागरिक उपाशी न राहता तो त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अंत्योदय योजना आणून नागरिकांना त्या योजनेचा भरपूर फायदा दिला आज देशाची आर्थिक प्रगती ध्येयधोरण निश्चित केल्यामुळे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे असे योगेश अण्णा टिळेकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.व जिल्हा निहाय आढावा घेण्यात आला यापुढे ओबीसी मोर्चांनी प्रभावी होऊन जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन करण्यात आले व उत्तर महाराष्ट्रातील सर्व ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष व बहुसंख्य मंडल स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन गणेशा आवनकर यांनी केले आभार शहराध्यक्ष श्री प्रकाशजी चकोर यांनी मांडले कार्यक्रमास ,दीपक पाटील ,दीपक देव ,सुरेश धात्रक ,ज्योती चव्हाण , रेखा कोतकर, अनिता शिरोडे ,शैलेश भावसार ,प्रकाश भालके, सुनील गोरे ,मयूर गऊल, दयाराम पाटील, विजय देवरगावकर ,जयश्री भावसार ,सीमा राऊत ,वसंत चौधरी, हेमंत शिंदे, पवन खांडरे ,साहेबराव टोपे ,सचिन नन्नावरे ,सुभाष महाले ,सुरेश सोनवणे ,मंगेश नाईक ,रवींद्र गीते ,अरुण पवार ,ज्ञानेश्वर खैरनार आदी उपस्थित होते.
बैठकीस उत्तर महाराष्ट्र प्रभारी मनोज ब्राम्हणकर,धुळे जिल्ह्यातील ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, संपर्क प्रमुख भरत महाजन, जिल्हाध्यक्ष आर के माळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस चंदू पाटील, संजय आसापुरे,नगरसेवक आशिष पाटील,जगदीश सोनगडे,सिद्दीक तेली,विनोद सोनार, भालेराव माळी, डॉ प्रफुल्ल पाटील,सरपंच बाळासाहेब(पप्पू) पाटील,नितीन बाविस्कर,जितेंद्र बारी,धुळे नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, दिनेश बागुल,गोविंद भाऊ चौधरी,नंदुरबार येथील जिल्हाध्यक्ष जितेंद्र पगारे सह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या उपस्थितीत नाशिक येथे संपन्न
RELATED ARTICLES
- Advertisment -
वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...
महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...
एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...
पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...
जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...