Homeताज्या बातम्यामहात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायांटस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती संध्या सचिन जैन. प्रमुख अतिथी म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त श्रीमती ताईसाहेब सीमाताई रंधे, तसेच वॉटर लिली क्लब संचालिका श्रीमती प्रिया पाटील उपस्थित होत्या. आदरणीय ताईसाहेब सीमाताई रंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवनामध्ये काहीतरी ध्येय असले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी शिक्षण खूप गरजेचे आहे.

तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब एस.जे.कुवर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे उप मुख्याध्यापक बापूसाहेब के.डी. बच्छाव उपस्थित होते.त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष्या श्रीमती संध्या सचिन जैन व प्रमुख अतिथी श्रीमती प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.आर. कुमावत व प्रास्ताविक श्री जे.पी. गोसावी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एम.बारी सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. पी. टी पाटील, श्री .निलेश महाजन, श्रीमती व्ही.आर. सोनवणे, श्रीमती जे.एस. गिरासे, श्रीमती जे. ए. खैरनार, श्री. जे. आर. बोरसे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!