Homeताज्या बातम्याअल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यात अल्पसंख्याक मोर्चाचे संघटन अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. तसेच अल्पसंख्याक समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, सामाजिक सलोखा कायम ठेवणे आणि विकासाभिमुख कार्याला प्राधान्य देत संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आगामी संघटनात्मक उपक्रमांचा आराखडा राष्ट्रीय अध्यक्षांसमोर सादर केला. जनसंपर्क अभियान, कार्यकर्ता मेळावे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेचा विस्तार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या भेटीनंतर जिल्ह्यातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे सरफराज आलम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!