Homeताज्या बातम्यागुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू नये, वंचित बहुजन आघाडीची मागणी

  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम मुंडे (IAS), आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA), महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्पांनी प्रतीकात्मक अभिषेक करण्यात आला.

मा. तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त दूध व अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईचे स्वागत करत त्यांच्या प्रामाणिक, धाडसी आणि जनहिताच्या कार्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाकडे अशी मागणी करण्यात आली की, मा. तुकाराम मुंडे साहेब यांची किमान तीन वर्षे अन्न व औषध प्रशासन (FDA) मधून बदली करू नये, जेणेकरून महाराष्ट्रातील भेसळविरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू राहील आणि जनतेच्या आरोग्याचे संरक्षण होईल.

या कार्यक्रमास योगेश फकीरा गांगुर्डे, नितीन अशोक गांगुर्डे, गणेश माधव गांगुर्डे, स्वप्नील (गुड्डूभाऊ) गांगुर्डे, भारत तात्या गांगुर्डे, अशोक काका गांगुर्डे,दिलीप कुंडलिक बनकर, संतोष मेंबर गांगुर्डे, ज्ञानेश्वर पगारे, बाळासाहेब गायकवाड, विकी गांगुर्डे, धर्मा भाऊ जाधव, मनोज सासवडे, नितीन निवृत्ती आढाव, संतोष नामदेव गांगुर्डे, सुजल गांगुर्डे,सुनीलजी निकम (आहेरगाव), सुदर्शन गांगुर्डे, भाऊसाहेब सोळसे, अकबर भाई बेग, प्रशांत गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, रुपेश पगारे, आकाश गांगुर्डे, संकेत गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, रितेश गवई आणि यशवंतजी अहिरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी भेसळमुक्त महाराष्ट्र आणि जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!