Homeताज्या बातम्यापिंपरी मार्केटमध्ये होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री...

पिंपरी मार्केटमध्ये होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री…

पिंपरी : ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरुन बनावट कपड्यांची विक्रीप्रकरणी पिंपरी बाजारातील दोन दुकानदारांवर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.३० दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत करण्यात आली. या कारवाईत साई चौकातील शिव गारमेंट्स संजय ट्रेडलिंक या दोन दुकानातून १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संजय चंद्रकांत भोजवानी (रा. ज्योतीबा मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी, पिंपरी), संजू दिलीप बसतांनी (रा. एसके पलास पॅराडाईज, नव महाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश विष्णू कांबळे (वय-41 रा. जनवाडी, शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महेश विष्णू हे युनायटेड अँड युनायटेड ट्रेडमार्क अँड अॅथोरिटी नवी दिल्ली या कंपनीत तपासी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीकडून कॉपी राईट हक्काचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्या विरोधात कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येते. सध्या त्यांच्या कंपनीकडे अंडर आर्मर, नायके, जॉर्डन या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे अधिकृत कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

दरम्यान, पिंपरी कॅम्प येथे काही दुकानांमध्ये अंडर आर्मर, नायके, जॉर्डन कंपनीचा बनावट लोगो वापरुन कपडे विक्री

होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. फिर्य़ादी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

पोलिसांनी फिर्यादी यांच्यासह साई चौक परिसरातील दुकानात जाऊन पाहणी केली असता बनावट कपड्याची विक्री केली

जात असल्याचे समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!