Homeताज्या बातम्याविशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड...

विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा ‘कार’नामा करणार उघड…

पुणे : पुण्यात अल्पवयीन धनिकपुत्रानं दोन इंजिनिअर्सना आपल्या बापाच्या महागड्या कारनं चिरडलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई आणि धनिकपुत्राला मिळालेला जामीन यामुळे हे प्रकरण देशभरात भलतंच चर्चेत आहे.

अल्पवयीन धनिकपुत्राची रवानगी सध्या कोर्टानं बालसुधारगृहात केली आहे. तर ज्या गाडीनं भीषण अपघात झाला, ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सध्या महागड्या पोर्शे गाडीची तपासणी सुरू आहे. मुंबईहून एक पथक पुण्याला जाऊन या गाडीची तपासणी करत असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. स्पोर्ट्स कार असलेल्या पोर्शे गाडीत असलेल्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या काही क्लिप्सच्या मदतीनं अपघात नेमका कसा झाला? हे स्पष्ट होणार आहे. मुंबईहून आलेल्या पोर्शे कंपनीच्या एका पथकानं आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीनं सोमवारी गाडीची संपूर्ण पाहाणी केली. सर्व तपशील तपासून पाहिला. तसेच, गाडीतील इलेक्ट्रॉनिक डेटासह डॅश कॅम आणि गाडीच्या मागील बाजूस असलेल्या कॅमेऱ्यातील क्लिप्स ताब्यात घेतल्या आहेत. 

ड्रायवरला डांबून नेलेली ‘ती’ गाडी पोलिसांकडून जप्त 

अपघातावेळी लाडोबासोबत असणाऱ्या ड्रायव्हरला ज्या गाडीतून जबरदस्तीनं बसवून नेलं गेलं, ती घाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणी धनिकपुत्राच्या आजोबांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मला गाडीत जबरदस्तीनं बसवून घेऊन गेले, असा आरोप गंगाराम यानं केला आहे. ड्रायव्हरनं सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल याच्या विरोधात या गाडीतून नेल्याचं आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून या गाडीचाही कसून तपास पुणे पोलीस करणार असल्याचं समोर आलं आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!