Homeताज्या बातम्यागुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू.

गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू.

गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू…

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आपल्या राज्यात देखील अद्याप ही प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे.पण राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघाकडे यंदा सर्वांचे लक्ष लागून आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला दोन्ही पक्षातील नेते मंडळी आमनेसामने आले आहेत.तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर सुप्रिया सुळे या गावोगावी जाऊन प्रचार सुरू केला आहे. मात्र अद्याप पर्यंत महायुतीकडून उमेदवार जाहीर केला नसला तरी अजित पवार हे महायुती सहभागी झाले असल्याने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.येत्या काही दिवसात त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.तर त्यापूर्वी मागील दोन महिन्यापासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदार संघातील नागरिकांशी मेळाव्यासह अन्य कार्यक्रमामधून संवाद साधत आहेत. तर त्यांच्या बरोबरीने जय पवार हे देखील नागरिकांशी संवाद साधत आहे.मात्र या सर्वामध्ये पार्थ पवार प्रचार यंत्रणेत कुठेही सहभागी होताना दिसत नाही.

या सर्व घडामोडी दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या धायरी भागात महायुतीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी महायुती सोबत असलेले घटक पक्षाचे नेते मंडळी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना अजित पवार यांनी राज्यातील अनेक घडामोडी बाबत भूमिका देखील मांडली.त्यावेळी पार्थ पवार हे प्रचार यंत्रणेत सहभागी होताना दिसत नाही.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात.गनिमी काव्याने प्रचार चालू असल्याचे मिश्किलपणे सांगताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

error: Content is protected !!