Homeताज्या बातम्यापिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप उमटवली आहे. अपहरण झालेल्या १५ वर्षीय मुलाचा अवघ्या २४ तासांच्या आत शोध घेऊन त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.०० वाजण्याच्या सुमारास एका १५ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार त्याच्या आई-वडिलांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तात्काळ पोलीस शिपाई गाढवे, पोलीस शिपाई उगले व पोलीस शिपाई वाळुंज यांचे विशेष तपास पथक तयार केले.

तपास पथकाला आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून त्वरित शोधमोहीम सुरू करण्यात आली. विविध तांत्रिक बाबींचा तसेच गोपनीय माहितीचा आधार घेत पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अपहरित मुलाचा शोध घेत त्याला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

या तत्पर आणि यशस्वी कारवाईमुळे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे तसेच तपास पथकाच्या समन्वयपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या कारवाईमुळे सामाजिक बांधिलकी व कार्य तत्परतेबाबत कौतुक केले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

अन्न व औषध प्रशासनाचा पोलिसांसह छापा; खर्रा मशीनसह ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त.!

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ): राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या वडसा रोडवरील 'धनेश पान सेंटर'वर अन्न व औषध...

error: Content is protected !!