Homeताज्या बातम्याइंदापूर येथील एका तरुणाची निर्गुण हत्या आरोपी फरार.

इंदापूर येथील एका तरुणाची निर्गुण हत्या आरोपी फरार.

इंदापूर येथील एका तरुणाची निर्गुण हत्या आरोपी फरार…

पुणे : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना इंदापूरमध्ये काल घडली होती.

अविनाश बाळू धनवे (वय ३४ अंदाजे) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रं फिरवली, या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती एसपी पंकज देशमुख यांनी दिली आहे. ज्याचा खून झाला तो पण मोक्क्यातला आरोपी होता. तसंच ज्यांनी हल्ला केला ते पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. हे सर्व गुन्हेगार आळंदी नजीकच्या चऱ्होली परिसरातले आहेत. अविनाश धनवे हा पंढरपूरला जात असताना त्याच्या मिञाशी संगनमत करून हा हल्ला झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या गोळीबाराचं सीसीटीव्ही राज्यभरात व्हायरल झाल्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे.

अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. जमीन खरेदी विक्री, बेकायदा ताबा मिळवणे अशा व्यवहारात त्यांच्यावर आळंदी, चाकण व चऱ्होली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच हा भयानक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट

0
जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा...

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

error: Content is protected !!