Homeताज्या बातम्याएमआयटी एडीटीच्या प्राध्यापकांतर्फे हेल्मेट घालून रस्ता सुरक्षा जनजागृती...

एमआयटी एडीटीच्या प्राध्यापकांतर्फे हेल्मेट घालून रस्ता सुरक्षा जनजागृती…

पुणे :-  रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि जबाबदार वाहतूक वर्तन प्रस्थापित करण्याच्या एकत्रित प्रयत्नात, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेकनॉलॉजी विद्यापीठाचे प्राध्यापक वृंद, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमे अंतर्गत सोमवारी सकाळी एकत्र आले होते.हेल्मेट घालणे, सीटबेल्ट नियमांचे पालन करणे आणि रहदारीचे नियम पाळणे यासह स्वसुरक्षेसाठी आवश्यक महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील अश्वारूढी पुतळ्याला पुषार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहयोगी संचालक, प्रा.डॉ. सुराज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात अनेक प्राध्यापक वृंद सहभागी झाले होते. यावेळी बोलताना डॉ. भोयर म्हणाले की, हेल्मेट परिधान करण्याच्या साध्या कृतीमुळे डोक्याला दुखापत होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि अपघातात आपला जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक रायडरने स्वतःच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

सध्या महामार्गावर रहदारी वाढल्याने  मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याचे दिसते. बऱ्याच अपघातांमध्ये चालकाने हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे, रस्ता सुरक्षेच्या मुद्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, आणि ज्यात आमच्या विद्यापीठाचा पुढाकार असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

-प्रा.डाॅ.मंगेश कराड,
कुलगुरू तथा कार्याध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!