Homeताज्या बातम्यामहानगरपालिकेनी चिकित्सालय आणि वैद्यकीय दुकानांना ठोठावला दंड; उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्यामुळे केली...

महानगरपालिकेनी चिकित्सालय आणि वैद्यकीय दुकानांना ठोठावला दंड; उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्यामुळे केली कारवाई…

महानगरपालिकेनी चिकित्सालय आणि वैद्यकीय दुकानांना ठोठावला दंड; उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्यामुळे केली कारवाई...

पुणे : येरवडा – जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या क्लिनिकवर कारवाई करीत आरोग्य निरीक्षकांनी संबधित क्लिनिकला २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणाऱ्या नागपुरचाळ, बदामी चौक येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.याची चौकशी केली असता तो कचरा डेन्ट व्हाईट डेन्टल या क्लिनीकचा असल्याचे तपासामध्ये निदर्शनास आल्याचे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक स्वपनील कुताळ यांनी सांगितले. जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी रुग्णालयासांसाठी एक वाहन देण्यात आले आहे.

त्या वाहनातून प्रत्येक रुग्णालय, क्लिनिकाकडुन हा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. जैववैद्यकीय कचरा उघड्याबर टाकणे हे हानिकारक असते, त्यामुळे या विषयाचे गांभीर्य विचारात घेवुन सहायक आयुक्त विजय नायकल यांच्या नियंत्रणानाखाली या क्लिनिक विरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच प्रभागातील जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने वाहन् उपलब्ध करुन दिले असल्याने रुग्णालये, क्लिनिकने संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विजय नायकल यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!