Homeताज्या बातम्या'पीएमपीएमएल' बस ठरली तरुणाचा काळ ; बस धडाक्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ...

‘पीएमपीएमएल’ बस ठरली तरुणाचा काळ ; बस धडाक्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू देहू रस्त्यावरील घटना…

‘पीएमपीएमएल’ बस ठरली तरुणाचा काळ ; बस धडाक्यात तरुणाचा ; दुर्दैवी मृत्यू  देहू रस्त्यावरील घटना…

पिंपरी : पीएमपीएमएल बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मोशी येथे देहू रस्त्यावर मंगळवारी (दि. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला.

उस्मान मुस्ताक अली खान (२१) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी निजाम जन्नन खान (३५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बसचालक नामदेव मंचकराव केंद्रे (२८, रा. आळंदी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मान मुस्ताक अली खान हा निजाम खान यांच्या दुकानात काम करत होता. तो मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोशी येथील देहू रस्ता येथून दुचाकीवरून कुदळवाडीकडे जात होता. त्यावेळी चालक नामदेव केंद्रे याने त्याच्या ताब्यातील पीएमपीएमएल बस निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार उस्मानचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव आंगज तपास करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!