Homeताज्या बातम्याफटाके फोडल्यावर जोरदार राडा २५ जणांवर गुन्हा दाखल कल्याणतील घटना

फटाके फोडल्यावर जोरदार राडा २५ जणांवर गुन्हा दाखल कल्याणतील घटना

फटाके फोडल्यावर जोरदार राडा २५ जणांवर गुन्हा दाखल कल्याणतील घटना…

ल्याण : अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नागरीकांकडून जल्लोष साजरा केला गेला. मात्र कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन वाद झाल्याने गालबोट लागले आहे.

कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लाबल रुग्णलयासमोर काही तरुण फटाके फोडत असताना वाद झाला. दोन गट आमने सामने आले. या गटामध्ये वाद सुरु असताना मध्यस्थी करण्यासाठी तिसरा गटही आला. या तिन्ही गटात नंतर जोरदार राडा सुरु झाला. जवळपास अर्धा पाऊण तास हा राडा सुरुच होता. या राड्या दरम्यान काही तरुण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसानी तीनही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी २५ जणांना आरोपी केले आहे. पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम; ४८ पालकांवर कारवाई

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई...

error: Content is protected !!