Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीत पुण्याचे जावेद ईनामदार यांची निवड ; वाचा...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीत पुण्याचे जावेद ईनामदार यांची निवड ; वाचा कोणाकोणाला मिळाली संधी…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीत पुण्याचे जावेद ईनामदार यांची निवड…
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक सेलची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. या कार्यकारिणीत पदांसाठी मोठ्ठी रस्सीखेच लागली असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काहींना धक्का तर काहींना सुखद धक्का बसला आहे. या कार्यकारिणीत काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी प्राप्त झाली आहे. त्यामध्येच पुण्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते जावेद ईनामदार यांना यात संधी मिळाली आहे. जावेद ईनामदार हे सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांनी कोरोना काळात मास्क वाटप, सॅनिटायजर वाटप, रेशन किट वाटप असे अनेक उपक्रम राबविले आहे. जावेद ईनामदार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या जवळीक मानले जातात तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क संपूर्ण देश भरात आहे. तसेच ते सातत्याने धीरज शर्मा यांच्या बरोबर अन्य राज्यातील दौऱ्यांमध्ये असतात. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून 3 युवकांना संधी मिळाली आहे. औरंगाबादचे अमीर जेतपुरवाला आणि ठाण्याचे नजीब मुल्ला यांचे निकटवर्तीय मोहसीन शेख यांना यामध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. धीरज शर्मा यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी तयार केली आहे.
कोणाकोणाला मिळाली संधी ?
राष्ट्रीय उपाध्यक्ष :- 
अफजल कुंजुमान
मुरली मनोहर पांडे
सरचिटणीस :- 
अमीर जेतपूरवाला
सुमित सुशीलन
अरफा कोया
जानकी पांडे
मोहसीन शेख
सोहन सहादेवन
सचिव :- 
अमित वशिस्त
ऋषी किलाम
आनंद उप्रेती
सौरभ आहुजा
एम. जुबेर खान
डॉ.पवन पांडे
श्याम सिंह
विजय दीक्षित
मोहम्मद निसार
थाबीबुल आलम
सदकथुल्ला पी
अहतराम हक
कार्यकारी परिषद सदस्य :-
नरेश कुमार
स्वाती प्रभाकर
अत्तार नवाब
राज पुरण आचार्य
शिववर्धन शर्मा
जाफर सादिक
अफसर खान
थंगाकोया थांगल
फयास खान
कार्यकारिणी सदस्य :-
जावेद इनामदार
अफजल कुंजुमन
मुरली मनोहर पांडे
आमेर जेतपुरवाला
सुमीत सुशीलन
मोहसीन शेख
जानकी पांडे
नरेश कुमार
प्रवक्ता :-
मुरली मनोहर पांडे
ऋषी किलाम
सौरभ अहुजा
मीडिया समन्वयक :-
झी शान
शिस्तपालन समिती :-
अफजल कुंजुमान
मुरली मनोहर पांडे
सुमित सुशीलन
जानकी पांडे
नरेश कुमार
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!