Homeताज्या बातम्यापुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी ठेकेदारांनी केले - आदित्य ठाकरे

पुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी ठेकेदारांनी केले – आदित्य ठाकरे

पुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी ठेकेदारांनी केले – आदित्य ठाकरे…

पुणे : पुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी,ठेकेदारांनी केले आदित्य ठाकरेपुणे सुंदर नैसर्गिकदृष्ट्या उत्कृष्ट असलेल्या पुण्याचे वाट्टोळे जर कोणी केले असेल तर ते भाजपच्या बिल्डर आणि ठेकेदारांनी केले.

गेली काही वर्षे पुणे पावसाने तुंबत आहे, वाहतुकीचा हि बट्ट्याबोळ झाला आहे यास हीच मंडळी कारणीभूत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन न करता फक्त खिसे भरण्याचे उद्दिष्टय ठेऊन पुण्याचे वाट्टोळे केले गेले असा स्पष्ट आरोप शिवसेना नेते आदित्य उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

त्यांनी आज ट्विट करत म्हटले आहे कि ,आम्ही हे आधीच सांगत होतो की, घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपाच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील पायाभूत सुविधांचा बट्याबोळ केलेला आहे.

रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन असो

वेताळ टेकडीची लावलेली वाट असो,

की नालेसफाईतला घोळ असो….

पहिल्या पावसातच जर पाणी तुंबायला लागलं असेल आणि जनजीवन विस्कळीत होत असेल तर ते पुण्यासाठी धोकादायक आहे.

चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचं जीवन त्रासदायक झालेलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

भंडारा येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी...

दौंड मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उत्साहात...

0
दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे संघराज गायकवाड): सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, दौंड...

निफाड तालुक्याचे शान, नव्यानिर्वाचित आमदार निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगावात भव्य सत्कार

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

error: Content is protected !!