Homeताज्या बातम्यापुण्यातील अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस...

पुण्यातील अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस…

पुण्यातील अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस…

पुणे : पुण्यात पहिल्याच पावसाने पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहराच्या अनेक भागांत ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. रस्त्यांवरून गाड्या वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुणेकरांची मोठी धांदल उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणं अवघड बनलं आहे. अनेक ठिकाणी पावसामध्ये अनेक दुचाकी अडकून पडल्याचं दिसत आहे. शहरात गटारी तुंबल्या आहेत, तर अनेक घरांमध्ये पाणी साचल्याचं दृश्य समोर आलेलं आहे. पाण्यात चालकासहित दुचाकी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

पुणे शहरात काल झालेल्या पावसाने पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक भागात अजूनही पाणी जमा आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने प्रवाशांना या पाण्यातून जावं लागत आहे. तर अनेक दुकानदारांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रिक्षात पाणी आणि दुचाकी पाण्यात गेल्या आहेत. तर शहरात गटारी तुंबल्या आहेत.

पुण्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. घोरपडी, कात्रज, लोहगाव सिंहगड रस्ता परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!