Homeताज्या बातम्यासलमान खान दाखवणार अंकिता लोखंडे आणि विकी जैनला बाहेरचा रस्ता? कारण समोर...

सलमान खान दाखवणार अंकिता लोखंडे आणि विकी जैनला बाहेरचा रस्ता? कारण समोर आलं…

‘बिग बॉस १७ सलमान खान दाखवणार अंकिता लोखंडे आणि विकी जैनला बाहेरचा रस्ता? कारण समोर आलं…

‘बिग बॉस’ हिंदीच्या नव्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. ‘बिग बॉस १७’ मध्ये मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली होती. पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकी ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत.

प्रेक्षकांचं ते पुरेपूर मनोरंजन करत आहेत. पण, अंकिता आणि विकीवर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.

‘पवित्रा रिश्ता’मधून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात येताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तर विकी या शोचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जाऊ लागला. पहिल्या दिवसापासूनच विकी ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्यासाठी प्लॅनिंग करताना दिसून आला. त्याने ‘बिग बॉस’च्या फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी मास्टर प्लॅन केल्याचा खुलासाही नुकत्याच झालेल्या भागात बिग बॉसने नील भट्टशी बोलताना केला. विकीचा हा मास्टर प्लॅनच त्याच्यावर आता भारी पडणार आहे. यामुळे विकीबरोबर अंकितालाही ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागू शकते.

‘बिग बॉस’च्या वीकेंड का वॉरचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान “बिग बॉसच्या घरात येण्याआधी कोणी कोणाबरोबर संपर्क केला,” असं विचारतो. यावर विकी “दोन दिवस आधी माझं आणि नीलचं बोलणं झालं होतं”, असं म्हणतो. यानंतर सलमान अंकिताला याबद्दल माहीत होतं का? असं विचारतो. त्यावर ती “मला नंतर माहीत पडलं” असं म्हणते. त्यावर सलमान सना खानला “याचा अर्थ काय होतो?” असं विचारतो. “व्हायकॉमकडे त्यांना शोमधून काढून टाकण्याचे हक्क आहेत,” असं सना म्हणते. त्यामुळे बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अंकिता आणि विकीला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महसूल दिन (एक ऑगस्ट ) – इतिहास , उगम , छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपासून...

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस केवळ महसूल विभागाचा वर्धापनदिन नसून...

“टक्केवारी द्या, पक्षाला देणगी द्या आणि कंत्राट मिळवा…” – हीच का महाराष्ट्राची नवी ओळख?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज एकेकाळी उद्योग, सहकार, शिक्षण, सामाजिक चळवळी आणि पुरोगामी विचारांसाठी देशभरात ओळखला जाणारा महाराष्ट्र आज एका वेगळ्याच कारणाने...

सिन्नर नगरपरिषदेत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची आढावा बैठक; सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर...

0
सिन्नर:(नवनाथ आव्हाड )महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सिन्नर नगरपरिषदेला भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, सेवाविषयक बाबी तसेच शासनाच्या कल्याणकारी...

१ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त बीड येथे ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर...

0
गेवराई तालुकाछ(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त बीड येथे ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ' व राजस्व अभियानाचे आयोजन :...

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

error: Content is protected !!