Homeताज्या बातम्यादिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर...

दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर ..

Gold Rate: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं. या दिवसांत लोक काही ना काही तरी सोनं खरेदी करतात. मात्र यंदा ही परंपरा जपण्यासाठी तुमच्या खिशावर थोडा आर्थिक भार पडणार आहे.

सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी घेतली आहे. दिवाळीच्या आधीच चांदीने लाख रुपयांचा आकडा गाठला आहे. तर, सोनं देखील 80 हजारांचा आकडा लवकरच गाठू शकतो अशी शक्यता आहे.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधीच चांदीने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची उसळी घेतली आहे. सराफा बाजारासह वायदे बाजारातही सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. तर, सोन्यानेदेखील नवा विक्रम रचला आहे. वायदे बाजारात MCXवर सोन्याच्या दरात 359 रुपयांची दरवाढ झाली असून सोनं प्रति 10 ग्रॅम 78,398 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदीदेखील एक किलोप्रति लाखापर्यंत पोहोचणार आहे.

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत होणारी वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होत आहे. मात्र, तरीही भारतीय ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली नाहीये. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 73,010 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 79,650 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,740 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,301 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 965 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 974 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,408 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63,720 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,740 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 73,010 रुपये
24 कॅरेट- 79,650 रुपये
18 कॅरेट- 59,740 रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!