Homeताज्या बातम्यामला पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले गेले', CM आतिशी यांचा खळबळजनक...

मला पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले गेले’, CM आतिशी यांचा खळबळजनक दावा…

Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारीला मतदान होईल, तर 8 फेब्रुवारीला निकाल लागेल. दरम्यान, आजच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आतिशी मार्लेन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरादर निशाणा साधला. भाजपने मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढल्याचा आरोप आतिशी यांनी यावेळी केला आहे. 

दुसऱ्यांदा मला माझ्या निवासस्थानातून बाहेर काढले

सीएम आतिशी म्हणाल्या की, आज दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या घोषणेच्या आदल्या रात्री माझे अधिकृत निवासस्थान हिरावून घेतले. पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे वाटप रद्द करण्यात आले आहे. निवडून आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काढून घेतले जाते. तीन महिन्यांपूर्वीही त्यांनी असेच केले होते. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हाकलून देण्यात आले. 

मी दिल्लीतील लोकांच्या घरी राहीन

भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री आतिशी पुढे म्हणाल्या, ते आमची घरे हिसकावून घेऊ शकतात, पण दिल्लीतील लोकांसाठी काम करण्याची आमची इच्छाशक्ती हिरावून घेऊ शकत नाहीत. गरज पडली तर मी दिल्लीतील लोकांच्या घरात राहीन, पण काम थांबवणार नाही. आज त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हाकलून दिले, मी शपथ घेत आहे की, दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2100 रुपये मिळवून देईन, संजीवनी योजनेंतर्गत प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 18,000 रुपये दरमहा मोफत उपचार देईन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!