Homeताज्या बातम्यानाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ; नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभागाचा आकाचा...

नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ; नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभागाचा आकाचा आका कोण? आणि त्यांची पिल्लावळ कोण?

नाशिक (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो):- नाशिक शिक्षण विभागात बोगस स्वाक्षऱ्या करून मान्यता, बोगस शालार्थ आयडी, बोगस ड्राफ्ट टाकण्याचा पासवर्ड कुणाकडे याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण विभागातील लुटारू टोळीचे खुले आव्हान कसे पेलणार? असा भला मोठा प्रश्न सद्या निर्माण झाला आहे.
 
नाशिक शिक्षण विभागातील जिल्हापरिषदेचे  तत्कालीन, आजी शिक्षणाधिकारी, आजी माजी उपसंचालक यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांत आदेश देवून शिक्षण विभागात तब्बल 413 शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या असल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी सुध्दा देण्यात आला. याबाबतचा रेकॉर्ड प्राप्त होताच या प्रकरणाच्या  घोटाळ्यात सहभागी असलेल्याची टोळीची पुरव्यासह यादी सादर होणार आहे.
 
बोगस नियुक्तीसाठी लाखो रुपये शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमलेल्या दलाल, एजट, काही संस्थाचालकांचे कर्मचारी यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची उघड होणार आहे.तसेच अनेक अधिकारी कर्मचारी यांचे नातेवाईक यांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या सर्व प्रकरणाची कागदपत्रे सादर होणार आहेत.
 
आवक जावक रजिस्टर गायब?
विशेष म्हणजे या काळातील आवक-जावक रजिष्टर शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात सहभागी कर्मचाऱ्यांनी हे रजिष्टर गहाळ केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे शासन मंजुरी नसतानाही संस्था चालकांनी या बोगस नियुक्त्यांच्या आधारे मागील काळातील  शासनाचे कोट्यवधी रुपयांचे वेतन अनुदान लाटले आहे. यासाठी नाशिक (जळगांव, धुळे, नंदुरबार सह नाशिक ) शिक्षण विभागात रॅकेट सक्रीय असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी व त्यांचे अधिकृत दलाल सहभागी असल्याची चर्चा आहे. प्रकरण दडपण्यासाठी काही संस्थाचालक कामाला लागल्याची चर्चा आहे.
 
दलालमार्फत बोगस फाईली गाडीच्या डिक्कीत भरून कार्यालयात आणली जातात, दिवसभरात काम न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घरी आवक जावक रजिस्टरसह सह्या होत असतात?
 
काही प्रकरणात संस्थेचा प्रस्ताव नाही, शिक्षण विभागाची मान्यता आदेश, शालार्थ आदेश नाही डायरेक्ट पगार चालू करण्यात आले शासनाची लाखो रुपयाची लूट करणारी टोळी लवकर नावासह घोषित होईल.
नाशिक शिक्षण विभागातील (जळगांव, धुळे, नंदुरबार, मालेगाव नाशिक ) सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय संघटनाचे पदाधिकारी यांनी शोधून काढलेल्या भ्रष्टाचार मुळे त्रस्त झालेल्या टोळीने विशिष्ट मार्गाने तोंड दाबण्याचा प्रयत्न पडद्याच्या मागून घडवून आणण्याचा प्रकार  होत आहे. अनेक माहिती अधिकाराची अर्ज शिक्षण विभागातून गहाळ, तक्रारी अर्ज गहाळ,माहिती अर्जातील गोपनीय माहिती लीक करून संबंधिताना पुरवून दाबव आणण्याचा प्रयत्न करणारी टोळी करत आहे.
 
धमाका तो होगा, ब्रेक के बाद…..!
कुछ तो बहुत बडी गडबड है?
 
लवकरच भाग 2 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!