Homeताज्या बातम्याहडपसर येथील अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; वीस जणांना केली...

हडपसर येथील अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; वीस जणांना केली अटक ; हडपसर पोलीस ठाण्याची वसुली वाल्यांकडून अवैध धंद्याची पाठराखण…

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणारे सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी वीस जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 13000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाडीतळ आणि साडे सतरा नळी भागात चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर या कारवाया करण्यात आल्या.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे अवैध धंदे रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार साडे सतरा नळी आणि गाडीतळ परिसरात जुगार आणि अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि हडपसर पोलीस स्टेशनचे पथक अशा दोघांनी संयुक्त कारवाई करत हे अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त केल. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या आणि अवैध दारू विक्रीत सहभागी असणाऱ्या वीस आरोपींना अटक करण्यात आली.

याशिवाय सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंद्यांविरोधात सहा गुन्हे दाखल करून एकूण 24 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 26 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हडपसर पोलीस ठाण्याची वसुली वाल्यांकडून अवैध धंद्याची पाठराखण…

यामध्ये या अवैध धंद्यांना पाठराखण हडपसर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नेमलेले वसुली बहाद्दूरच अश्या धंद्यांना वाव देत आहेत आणि पाठराखण करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच असा प्रश्न पडला आहे की, अक्षरशः या कारवाईसाठी पुणे शहरातून सामाजिक सुरक्षा विभागाला हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊन कारवाई करण्याची गरज पडत आहेत.

या हडपसर पोलीस ठाण्यातील वसुलीवाल्यांवर पोलीस आयुक्त कधी कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!