Homeताज्या बातम्याकोंढव्यात आज बीजेपी , शिवसेना, मनसेच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी सुप्रिया सुळेंची...

कोंढव्यात आज बीजेपी , शिवसेना, मनसेच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी सुप्रिया सुळेंची तोप धडाडणार…

Times of Maharashtra Desk: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पक्षातर्फे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुराळा उडाला असून, महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची तोफ आज (सोमवार) कोंढव्यात धडाडणार आहे. “सुप्रियाताई सुळे यांची तुतारी धडकणार कोंढव्यात” अशा घोषणा सध्या कोंढव्यात दिल्या जात आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ आज, सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता ही जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. कोंढवा खुर्द येथील कोणार्क इंद्रायू मॉल येथे ही सभा पार पडणार आहे.

प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांसाठी ही निर्णायक सभा:
प्रभाग क्र. १९ (कोंढवा खुर्द – कौसरबाग) मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांसाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. खासदार सुप्रियाताई सुळे या खालील उमेदवारांसाठी मते मागणार आहेत:
(अ) नंदाताई नारायण लोणकर
(ब) परवीन हाजी फिरोज
(क) रईस रशीद सुंडके
(ड) ॲड. हाजी गफुर पठाण

या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि त्यांना विजय मिळवून देण्यासाठी सुप्रियाताई सुळे कोंढव्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शरद पवारांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!