Homeमहाराष्ट्रGangadhar Patne: बिलोलीचे माजी आमदार गंगाधर पटणे यांचे निधन...

Gangadhar Patne: बिलोलीचे माजी आमदार गंगाधर पटणे यांचे निधन…

Times of maharashtra desk, Pune: जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते बिलोली विधानसभेचे माजी आमदार गंगाधरराव पटणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ समाजवादी नेते, तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व बिलोली तालुक्यातील स्वच्छ प्रतिमेचा निस्वार्थी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. ग्रंथालय संघटनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरात काम केले.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात नांदेड लोकसभेतून डॉ.व्यंकटेश व्यंकटेश काबदे यांना खासदार व गंगाराम थकरवाड यांना आमदार करण्यामध्ये गंगाधरजी पटणे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार गंगाधर रावजी कुंटूरकर यांच्या निधनाने ज्वलंत विचाराची मशाल थंडावली असल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

आजारामुळे त्यांना नांदेड येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती.

त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

error: Content is protected !!