Homeमहाराष्ट्रपुणे महापालिका निवडणूक : प्रभाग २३ मध्ये प्रचाराचा धडाका, शाहबाज खान यांचा...

पुणे महापालिका निवडणूक : प्रभाग २३ मध्ये प्रचाराचा धडाका, शाहबाज खान यांचा डोअर-टू-डोअर जनसंवाद

Times of Maharashtra Desk : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचारसभांना जोर चढला असून प्रभाग क्रमांक २३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे युवा नेते शाहबाज खान यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे.

शाहबाज खान हे डोअर-टू-डोअर प्रचार करत नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेत असून स्थानिक प्रश्नांवर थेट चर्चा करत आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण आणि मूलभूत सुविधांचा अभाव यासारख्या प्रश्नांबाबत मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत.

प्रभाग क्रमांक २३ हा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे अनेक मातब्बर आणि अनुभवी उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या प्रभागात यंदा चुरशीची आणि लक्षवेधी लढत होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून प्रभाग २३ ड मधून शाहबाज खान तर २३ क मधून सोनाली आंदेकर या उमेदवारी करत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी गटाने या भागात ताकदीनिशी प्रचार सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

आगामी काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होणार असून प्रभाग २३ मधील ही निवडणूक पुणे महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....

error: Content is protected !!