Homeताज्या बातम्यामहरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये झालेले आहे. यामध्ये किसनराव नागरे यांचे नेट शेड संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे तसेच निखिल देवरे यांचे पॉलिहाऊस संपूर्ण जमीन दोस्त झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच झाडांची पडझड झाली आहे इलेक्ट्रिक पोल मोडून पडला आहे.

रवी जायभाये , गजानन डिगोळे, रामदास जायभाये , यांच्या बखारी वरील टीन पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे नुस्कान झाले आहे .तसेच बाखारी मध्ये ठेवलेले धान्य,गुरांचा चारा, खाद्य भिडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रामदास जायभाये यांच्या घरावरील पत्रे उडाल्यामुळे घरातील धान्य व संसार उपयोगी साहित्य भिजल्यामुळे खराब झाले आहे. सर्जेराव नागरे यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पोल मोडून पडल्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आहे.

सोहम जायभाये यांच्या कार गाडीवर व आकाश डोईफोडे यांचे ट्रॅक्टरवर बाभळीच्या झाडाची फांदी मोडून पडल्यामुळे नुकसान न होता थोडक्यात सदर वाहन वाचले आहे. सदर शेतकर्योंच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून महसूल विभाग व कृषीविभाग यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.आईन पेरणीच्या तोंडावर चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने शेतकरीआर्थीक संकटात सापडले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!