Homeमहाराष्ट्रदौंडमध्ये नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांची कारवाई; इतर दुकानदारांवरही कारवाईची नागरिकांची मागणी

दौंडमध्ये नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांची कारवाई; इतर दुकानदारांवरही कारवाईची नागरिकांची मागणी

दौंड-(प्रतिनिधी राहुल आढाव, संघराज गायकवाड)  : शहरात मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात दौंड पोलिसांनी कारवाई करत एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खाटीकगल्ली परिसरात छापा टाकून रोशन युनुस शेख (वय ६०, रा. खाटीकगल्ली, ता. दौंड) हिच्या घरातून बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. या छाप्यात विविध कंपन्यांचे एकूण सुमारे १,००० रुपयांचे नायलॉन मांजाचे रोल पोलिसांनी ताब्यात घेतले.

नायलॉन मांजामुळे पक्षी, दुचाकीस्वार तसेच लहान मुलांना गंभीर दुखापती होण्याचा धोका असतो. त्यामुळे शासनाने नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. मात्र, शहरातील काही स्थानिक दुकानदार व फुटकळ विक्रेते अद्यापही खुलेआम नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

एका दुकानदारावर कारवाई झाल्यानंतरही इतर दुकानदारांवर कारवाई होत नसल्याने ही कारवाई केवळ दिखाऊ तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पक्षीप्रेमींनी दौंड पोलिस प्रशासनाने इतर दुकानदार, गुप्तपणे विक्री करणारे विक्रेते व साठेबाज यांच्यावरही तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!