Homeमहाराष्ट्रदौंडमध्ये गोवंश कत्तल प्रयत्न उघडकीस; इतर ठिकाणीही तपासाची नागरिकांची मागणी

दौंडमध्ये गोवंश कत्तल प्रयत्न उघडकीस; इतर ठिकाणीही तपासाची नागरिकांची मागणी

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, राहुल आढाव): शहरातील खाटीकगल्ली परिसरात गोवंश कत्तल करण्याच्या उद्देशाने चार जर्शी गायी बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दौंड पोलिसांनी ईदगा मैदानाजवळ छापा टाकून असीफ कासम कुरेशी (रा. खाटीकगल्ली, ता. दौंड) याच्या राहत्या घराजवळील काटवनातून चार लहान-मोठ्या जर्शी गायी ताब्यात घेतल्या.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून बांधून ठेवल्या असल्याचे निष्पन्न झाले. सुमारे ४५ हजार रुपये किमतीच्या या गायी सुरक्षिततेसाठी तात्काळ गोशाळेत हलविण्यात आल्या. आरोपीविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर शहरातील नागरिक, गोरक्षक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, अशा प्रकारचे प्रकार इतर ठिकाणीही घडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, गोपनीय तपास तसेच गोवंश कत्तल व तस्करी रोखण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....

error: Content is protected !!