Homeआरोग्यदौंड येथे संत निरंकारी मिशनचा ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियान उत्साहात

दौंड येथे संत निरंकारी मिशनचा ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियान उत्साहात

मयूर साळवे, संघराज गायकवाड ( दौंड प्रतिनिधी ) :  संत निरंकारी मिशन च्या वतीने दौंड येथे ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (२२ फेब्रुवारी २०२६) उत्साहात पार पडला. परम श्रद्धेय सुदीक्षा माताजि महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते ११ या वेळेत देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्ह्यात इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा आदी नद्यांसह ४२ ठिकाणी स्वच्छता अभियान झाले.

दौंड येथे भीमा नदीकाठ व स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

स्वच्छता अभियानानंतर त्याच ठिकाणी सत्संगाचे आयोजन करण्यात आले. बाह्य स्वच्छतेबरोबर अंतर्मन शुद्धीचाही संदेश देण्यात आला. दौंड ब्रांचचे मुखी शिवाजी होले यांनी उपस्थित सेवादारांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!